അർത്ഥം : पिवळसर, मातट, तपकिरी वर्णाचा खुब्यावर तांबूस पट्टा, पंखावर दोन पांढुरके पट्टे आणि पिवळट कंठ असलेला एक पक्षी.
							ഉദാഹരണം : 
							रानचिमणीच्या मादीचा कंठ पिवळट नसतो.
							
പര്യായപദങ്ങൾ : गुलचिमणी, चिवन साखरू, ढेकुर्ली रानचिमणी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :