അർത്ഥം : व्यक्तीने समाजात कसे वागावे व कसे वागू नये हे सांगणारी प्रमाणे अथवा तत्त्वे.
							ഉദാഹരണം : 
							स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही आधुनिक काळातील मह्त्त्वाची मूल्ये आहेत
							
അർത്ഥം : एखादी वस्तू वा सेवा विकत घेताना त्या बदल्यात द्यावा लागणारा पैसा.
							ഉദാഹരണം : 
							या पुस्तकाची किंमत शंभर रुपये आहे
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The property of having material worth (often indicated by the amount of money something would bring if sold).
The fluctuating monetary value of gold and silver.അർത്ഥം : एखाद्या वस्तूचे गुण, योग्यता किंवा त्याची उपयोगिता ज्या आधारावर तिचे आर्थिक मूल्य ठरवले जाते.
							ഉദാഹരണം : 
							हिऱ्याचे किंमत जोहरीलाच ठाऊक असते.
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The quality that renders something desirable or valuable or useful.
worthഅർത്ഥം : मानदंडानुसार एखाद्या वस्तू इत्यादीचे महत्त्व.
							ഉദാഹരണം : 
							नैतिक मूल्यांचा दिवसेंदिवस र्हास होत चालला आहे.
							हल्ली माणसाची काहीच किंमत उरली नाही.
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : जनतेच्या हीतासाठी केले जाणारे योग्य आचरण.
							ഉദാഹരണം : 
							राजा विक्रमादित्याच्या उच्च नीतीमुळे राज्यातील प्रजा सुखी होती.
							
പര്യായപദങ്ങൾ : नीती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The principles of right and wrong that are accepted by an individual or a social group.
The Puritan ethic.