അർത്ഥം : राजस्थानात बोलली जाणारी एक भाषा.
							ഉദാഹരണം : 
							माझी मैत्रीण घरात मारवाडी बोलते.
							
പര്യായപദങ്ങൾ : डिंगल, डिंगल भाषा, मारवाडी भाषा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : मारवाड ह्या प्रांताचा रहिवासी.
							ഉദാഹരണം : 
							मारवाडी व्यापार करण्यात तरबेज आसतात.
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : मारवाडी ह्या भाषेत असलेला किंवा मारवाडी ह्या भाषेशी संबंधित.
							ഉദാഹരണം : 
							मारवाडी साहित्य प्रामुख्याने चारणा जातिच्या राजकवींनी लिहिले.
							
അർത്ഥം : मारवाडचा वा मारवाडसंबंधी.
							ഉദാഹരണം : 
							शीलाने मारवाडी घाघरा घातला आहे.
							मारवाडी पापड प्रसिद्ध आहे.
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मारवाड़ का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
शीला मारवाड़ी घाघरा पहनी हुई थी।