അർത്ഥം : चैत्र शुद्ध त्रयोदशीला साजरा केला जाणारा महावीर ह्या जैन धर्मातील चोविसाव्या तीर्थंकराचा जन्मदिवस.
							ഉദാഹരണം : 
							महावीर जयंती हा दिवस जैन लोक खूप धुमधडाक्यात साजरी करतात.
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
चौबीसवें और अन्तिम जैन तीर्थंकर भगवान महावीर की जयंती।
महावीर जयंती बहुत ही धूमधाम से मनाई जाती है।