അർത്ഥം : मनाला गुंतवून ठेवणारे व आनंद देणारे.
							ഉദാഹരണം : 
							बिरबलच्या मनोरंजक गोष्टी जगप्रसिद्ध आहेत.
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो मनोरंजन से भरा हुआ हो।
यह स्थान बहुत ही मनोरंजक है।അർത്ഥം : मनाला भावेल किंवा ज्यात मन रमेल असा.
							ഉദാഹരണം : 
							माझ्याकडे सुरस कथांची अनेक पुस्तके आहेत.
							
പര്യായപദങ്ങൾ : सुरस
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Arousing or holding the attention.
interesting