അർത്ഥം : एखाद्या असुर, राक्षस इत्यादीचा वध.
							ഉദാഹരണം : 
							जेव्हा पृथ्वीवर राक्षसांचा अत्याचार वाढतो तेव्हा राक्षसवधासाठी देवाला कोणत्या ना कोणत्यातरी रूपात अवतार घ्यावा लागतो.
							
പര്യായപദങ്ങൾ : असुरवध, दानववध, राक्षस संहार, राक्षसवध
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :