അർത്ഥം : एखाद्या खास उद्देश्याने बनविलेला इमारत बांधकामात उपयोगी पडणारा विशिष्ट आकार असलेला शिलाखंड.
							ഉദാഹരണം : 
							ह्या इमारतीच्या भिंती संगमरवराच्या दगडाने बनल्या आहेत.
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Building material consisting of a piece of rock hewn in a definite shape for a special purpose.
He wanted a special stone to mark the site.