അർത്ഥം : सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा दिवसातील तीन वेळा.
							ഉദാഹരണം : 
							ते त्रिकाळ उपासना करत असतात.
							
പര്യായപദങ്ങൾ : तीन-त्रिकाळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : सर्वकाळी.
							ഉദാഹരണം : 
							नेहमी खरे बोलावे.
							ती नेहमी देवाचे स्मरण करत असते.
							
പര്യായപദങ്ങൾ : अष्टौप्रहर, अहर्निश, अहोरात्र, तिकाल, तिन्हीत्रिकाळ, दिवसरात्र, नित्य, नेहमी, रात्रंदिवस, सदा, सदैव, सदोदित, सर्वदा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
हर एक पल या हर समय।
हमें हमेशा सत्य बोलना चाहिए।