അർത്ഥം : एखाद्या गोष्टीचे अंग वा अंश गळून किंवा तुटून पडणे.
							ഉദാഹരണം : 
							जोरदार वार्यामुळे आंब्याचा मोहोर झडला
							
പര്യായപദങ്ങൾ : गळणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : वाजवले जाणे.
							ഉദാഹരണം : 
							त्यांचा नगरात प्रवेश होताच नौबती झडल्या.
							
അർത്ഥം : एका मागोमाग एक असे सलग होत राहणे.
							ഉദാഹരണം : 
							ह्या नाटकावर बर्याच चर्चा झडल्या.