അർത്ഥം : जागे राहून काळ काढणे.
							ഉദാഹരണം : 
							त्यांनी गप्पा, विनोदांत रात्र जागवली.
							
അർത്ഥം : जागे करणे.
							ഉദാഹരണം : 
							आपण ह्या समाजाला जागवायचे.
							
അർത്ഥം : एखादी साधना करून यंत्र-मंत्र सिद्ध करणे.
							ഉദാഹരണം : 
							अमावस्येच्या रात्री तांत्रिक यंत्र-तंत्र जागविले जाते.
							
പര്യായപദങ്ങൾ : जागविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखादी वस्तू, काम, गोष्ट इत्यादींबद्दल कुतूहल, प्रेम इत्यादी निर्माण करणे.
							ഉദാഹരണം : 
							तुमच्या ह्या कामाने माझ्यात देखील उत्साह निर्माण केला.
							
പര്യായപദങ്ങൾ : जागविणे, निर्माण करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :