അർത്ഥം : अधिकारी किंवा राज्याकडून दंडच्या स्वरूपात एखाद्या अपराधीच्या संपत्तीचे हरण.
							ഉദാഹരണം : 
							लालाजींची संपत्तीच्या जप्तीसाठी पोलिसांचे मोठे पथक आले होते.
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : शासकीय कार्यवाहीचा भाग म्हणून शासनाने आपल्या ताब्यात घेतलेला.
							ഉദാഹരണം : 
							चंदनवाड संस्थान जप्त होऊन दोन वर्षे झाली होती.
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :