അർത്ഥം : चालू होण्यास प्रवृत्त करणारी प्रेरणा.
							ഉദാഹരണം : 
							ह्या घटनेमुळे त्यांच्या कार्याला चालना मिळाली.
							
പര്യായപദങ്ങൾ : चालना
അർത്ഥം : विशिष्ट स्थितीच्या सापेक्षतेने होणारा बदल.
							ഉദാഹരണം : 
							धक्का दिल्याने चेंडूला गती मिळाली.