അർത്ഥം : एकत्र करण्याची वा होण्याची क्रिया.
							ഉദാഹരണം : 
							ह्या दोन द्रावणांचे एकत्रीकरण करून हे दुर्गधीनाशक द्रावण तयार करता येते.
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एकत्र करण्याची क्रिया.
							ഉദാഹരണം : 
							अनेक औषधांच्या मिश्रणाने च्यवनप्राश बनते
							
പര്യായപദങ്ങൾ : मिश्रण