അർത്ഥം : हात इत्यादीने एखाद्यावर आघात करणे.
ഉദാഹരണം :
खरे वदवून घेण्यासाठी पोलिसांनी चोराला पिटले.
പര്യായപദങ്ങൾ : चोप देणे, चोपणे, झोडणे, झोडपणे, ठोकणे, धोपटणे, बडवणे, बदडणे, मारणे, हाणणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी पर किसी वस्तु आदि से आघात करना।
सिपाही चोर को लाठी से मार रहा है।അർത്ഥം : हात, पाय इत्यादीने सतत मारणे.
ഉദാഹരണം :
पोलिसाने चोराला चांगलेच कुटलले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
हाथ, पैर आदि से लगातार मारना।
सिपाही चोर को खूब कूट रहा है।