അർത്ഥം : पालथे करणे किंवा खालची बाजू वर करणे.
ഉദാഹരണം :
त्याने चिमट्याने पोळी उलटली.
പര്യായപദങ്ങൾ : उलटणे, उलथणे, परतणे, पालटणे, पालथणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
नीचे का भाग ऊपर या ऊपर का भाग नीचे करना।
जल्दी से रोटी उलटो नहीं तो जल जाएगी।അർത്ഥം : खालचा भाग वर वा वरचा भाग खाली होणे.
ഉദാഹരണം :
हवेमुळे पुस्तकाचे पान उलटले.
अचानक ताट परतले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : बोलल्याप्रमाणे न वागणे वा दिलेले वचन मोडणे.
ഉദാഹരണം :
त्याने आपले वचन मोडले.
പര്യായപദങ്ങൾ : फिरणे, बदलणे, वचन मोडणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Make a retreat from an earlier commitment or activity.
We'll have to crawfish out from meeting with him.