അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : दहा कोटीची संख्या.
ഉദാഹരണം : लोक दहा कोटीदेखील लाच द्यायला तयार होतात.
പര്യായപദങ്ങൾ : 100000000, दशकोटी १००००००००
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
दस करोड़ की संख्या।
അർത്ഥം : एककापासून मोजले असता नवव्या स्थानी येणारी व दहा कोटींचा बोध करून देणारी संख्या.
ഉദാഹരണം : पन्नास कोटीमध्ये पाच ही संख्या दहा कोटीवर आहे.
പര്യായപദങ്ങൾ : दशकोटी
अंकों के स्थानों की गिनती में इकाई की ओर से गिनने पर नौवें स्थान पर की संख्या जिसमें दस करोड़ गुणित का बोध होता है।
അർത്ഥം : दहा कोटी.
ഉദാഹരണം : त्या अभिनेत्रीची वर्षाला दहा कोटी रूपयांच्या वर मिळकत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : 100000000, दशकोटी, १००००००००
दस करोड़।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക