ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ स्वामी ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

स्वामी   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीवर ज्याचे आधिपत्य आहे असा.

ಉದಾಹರಣೆ : मद्रदेशाचे अधिपती महाराज पुत्रवंत झाले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अधिपती

स्वामी   नाम

೧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीविषयी सर्व किंवा महत्त्वाचे अधिकार असणारा.

ಉದಾಹರಣೆ : गाडीला हात लावण्याच्या आधी मालकाला विचारावे लागेल.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अधिपती, नाथ, मालक, मालिक


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

(व्यक्ति) वह जो किसी को आज्ञा दे। वह जिसे किसी वस्तु आदि पर पूरे और सब प्रकार के अधिकार प्राप्त हों।

सेवक ने अपने स्वामी से मेला जाने की आज्ञा ली।
अधिप, अधिपति, अधिभू, अधीश, अधीश्वर, अभीक, अर्य, अर्य्य, आक़ा, आका, आग़ा, आगा, आज्ञापक, ईश, ईशान, ईश्वर, धोरी, नाथ, मालिक, साँई, सांई, स्वामी, हाकिम

A person who has general authority over others.

lord, master, overlord
೨. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : स्त्रीच्या दृष्टीने ज्या पुरुषाने तिच्याशी विवाह केला आहे तो.

ಉದಾಹರಣೆ : नवर्‍याला दीर्घायुष्य लाभो यासाठी भारतीय स्त्री उपास करते.
शीलाचा नवरा शेती करून कुटुंबाचे पालनपोषण करतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कारभारी, दादला, दादल्या, धनी, नवरा, पती, भ्रतार, मालक, यजमान


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

೩. नाम / निर्जीव / अमूर्त / उपाधी

ಅರ್ಥ : साधू, संत इत्यादिंसाठीचे संबोधन.

ಉದಾಹರಣೆ : आज आमच्या गावी स्वामी माधवानंद आले आहेत.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

साधु, संतों आदि के लिए संबोधन।

आज हमारे गाँव में स्वामी माधवानंद पधारे हैं।
स्वामी

A Hindu religious teacher. Used as a title of respect.

swami
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।