ಅರ್ಥ : कष्ट वा सायास न करता.
ಉದಾಹರಣೆ :
संकल्पनांचा वापर सहजरीत्या केला जातो.
त्याने दुसरा प्रश्न सहज सोडवला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सहज, सहजरीत्या, सुलभतेने
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बिना किसी परेशानी के या सुविधाजनक ढंग से।
मैंने दूसरा प्रश्न आसानी से हल कर दिया।