ಅರ್ಥ : अज्ञात गोष्ट किंवा वस्तू इत्यादीच्या विषयी माहित होणे.
ಉದಾಹರಣೆ :
पिडितांचे दुःख लोकांच्या समोर यायला हवे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उजेडात येणे, प्रकाशात येणे, बाहेर येणे, समोरात येणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
छिपी, दबी या अज्ञात बात या वस्तु आदि के विषय में जानकारी होना।
शोषण के शिकार लोगों को सामने आना चाहिए।