ಅರ್ಥ : आधीच्या अवस्थेहून अधिक चांगल्या अवस्थेकडे नेणे.
ಉದಾಹರಣೆ :
सरकारने पदवीपर्यंत विविध पातळ्यांवर शिक्षणक्रम विकसित केले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : विकसित करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
उन्नत करना।
सरकार ने कृषि संसाधनों को बढ़ाया है।ಅರ್ಥ : आधीच्या परिस्थितीपेक्षा अधिक चांगल्या स्थितीच्या दिशेने जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्यांचा उद्योगधंदा दिवसोंदिवस वाढतोय.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उन्नती करणे, पुढे जाणे, वाढणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पहले की अवस्था से अच्छी या ऊँची अवस्था की ओर बढ़ना।
उसका व्यापार दिन-प्रतिदिन उन्नत हो रहा है।