ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ थांबलेला ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

थांबलेला   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : थांबलेल्या अवस्थेत आहे असा.

ಉದಾಹರಣೆ : काही कारणांमुळे माझ्या वास्तुचे काम बंद पडले आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : ठप्प, बंद


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

रुका हुआ।

ठहरा काम पुनः प्रारंभ कर दिया गया है।
अवरत, गतिहीन, ठप, ठप्प, ठहरा, थमा, बंद, बन्द, रुका, विश्रांत, विश्रान्त, स्थिर
೨. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

ಅರ್ಥ : काही काळ बंद झालेला.

ಉದಾಹರಣೆ : थांबलेले काम पुन्हा सुरू केले

೩. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

ಅರ್ಥ : चालताचालता एका ठिकाणी पोहचून थांबला गेला असा.

ಉದಾಹರಣೆ : स्थानकावर थांबलेल्या गाडीतून लोक उतरत आहेत.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जो चलते-चलते कहीं पहुँचकर ठहर या रुक गया हो।

स्थानक पर खड़ी गाड़ी से लोग उतर रहे हैं।
खड़ा, खड़ा हुआ, ठहरा, ठहरा हुआ, रुका, रुका हुआ
೪. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

ಅರ್ಥ : ज्याच्या मार्गात अडचण आली आहे असा.

ಉದಾಹರಣೆ : सरकार बदलाच अडलेली सुरू झालीत.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडकलेला, अडलेला


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जिसके मार्ग में बाधा खड़ी की गई हो।

सरकार बदलते ही अवरुद्ध कार्य प्रारंभ हो गए।
अवरुद्ध, प्रतिबद्ध, बाधाग्रस्त, बाधित
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।