ಅರ್ಥ : उत्तरप्रदेशाच्या कुमाऊ भागात टेहरी गढवाल जिल्ह्यातील गंगोत्री या क्षेत्रात उगम पावलेली एक नदी.
ಉದಾಹರಣೆ :
भगीरथाने गंगेला पृथ्वीवर आणले असे म्हणतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गंगा, जान्हवी, भागीरथी, मंदाकिनी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
भारत की एक प्रधान नदी जिसको धर्म ग्रन्थों में मोक्षदायिनी कहा गया है।
धर्म-ग्रन्थों के अनुसार राजा भगीरथ ने गङ्गा को स्वर्ग से पृथ्वी पर उतारा।ಅರ್ಥ : नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावणारी नदी.
ಉದಾಹರಣೆ :
गोदावरीच्या काठी कुंभमेळा भरतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
दक्षिण भारत की एक प्रसिद्ध नदी।
दक्षिण भारत में गोदावरी को गंगा जैसी महत्ता प्राप्त है।