ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : शिक्षण न घेतलेला.
ಉದಾಹರಣೆ : भारतात आजही अनेक अशिक्षित लोक आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंगठेबहाद्दर, अक्षरशत्रू, अक्षरशून्य, अडाणी, अविद्य, निरक्षर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जो शिक्षित न हो या पढ़ा-लिखा न हो।
ಅರ್ಥ : शिक्षित नसलेली व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : निरक्षरांना साक्षर करणे ही काळाची गरज आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडाणी, निरक्षर
वह व्यक्ति जो शिक्षित न हो।
ಸ್ಥಾಪನೆ