ಅರ್ಥ : एखादे कार्य ज्याच्या पूर्ततेसाठी केले जाते तो विचार.
ಉದಾಹರಣೆ :
हे कार्य करण्यामागचे प्रयोजन काय आहे?
ಸಮಾನಾರ್ಥಕ : इरादा, उद्दिष्ट, उद्देश, कारण, प्रयोजन, हेतू
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह विचार जिसे पूरा करने के लिए कोई काम किया जाए।
इस काम को करने के पीछे आपका क्या उद्देश्य है?ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीविषयीची व्यक्त केलेले विचार.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या पुस्तकाविषयी त्यांनी चांगला अभिप्राय दिला आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मत
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A personal belief or judgment that is not founded on proof or certainty.
My opinion differs from yours.