ಅರ್ಥ : फसवण्याच्या इराद्याने केलेले कृत्य.
							ಉದಾಹರಣೆ : 
							कृत्रिम टंचाई, खोटी वजनमापे या द्वारे ग्राहकांची फसवणूक केली जाते.
							तू म्हणतेस तसे राजाच्या मनात खरोखरीच कपट असले पाहिजे.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह काम जो किसी को धोखे में डाल कर कोई स्वार्थ साधने के लिए किया जाए।
उसने छल से पूरी जायदाद अपने नाम करा ली।