ಅರ್ಥ : जल,वायु,अग्नी इत्यादींची गती किंवा एका दिशेकडे गमन.
							ಉದಾಹರಣೆ : 
							पाऊस जास्ती झाल्याने नदीचा प्रवाह वाढला.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ओघ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : विचारांची दिशा किंवा ओघ.
							ಉದಾಹರಣೆ : 
							ह्या लेखात भावेंचा विचारधारा स्पष्ट होते.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : विचारधारा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पाणी, वात, अग्नि इत्यादींचे एकादिशेने होणारे गमन.
							ಉದಾಹರಣೆ : 
							तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
* भाषा, कला, संगीत आदि में कुछ अभिव्यक्त या प्रकट करने का तरीका जो किसी विशेष व्यक्ति, समुदाय या अवधि की विशिष्टता हो।
सभी पत्रकार समाचार-पत्रों की शैली को अपनाना चाहते हैं।A way of expressing something (in language or art or music etc.) that is characteristic of a particular person or group of people or period.
All the reporters were expected to adopt the style of the newspaper.ಅರ್ಥ : वाहणारे अथवा प्रवाहित द्रव.
							ಉದಾಹರಣೆ : 
							नदीच्या प्रवाहाला अडवून बांध बनवितात.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :