ಅರ್ಥ : पुढच्या दिशेने जाण्याची क्रिया.
							ಉದಾಹರಣೆ : 
							शत्रूसैन्याचे पुढे जाणे पाहून प्रत्युत्तर दिले गेले
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : आधीच्या परिस्थितीपेक्षा अधिक चांगल्या स्थितीच्या दिशेने जाणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							त्यांचा उद्योगधंदा दिवसोंदिवस वाढतोय.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उन्नती करणे, वाढणे, विकास करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पहले की अवस्था से अच्छी या ऊँची अवस्था की ओर बढ़ना।
उसका व्यापार दिन-प्रतिदिन उन्नत हो रहा है।ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीच्या पुढे जाणे किंवा एखाद्या सीमेच्या पुढे निघून जाणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							त्याची गाडी आमच्या गाडीच्या पुढे गेली.
							तो आपल्या मेहनतीने सगळ्यांना मागे सोडून पुढे गेला
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पुढे निघून जाणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी के आगे हो जाना या किसी सीमा आदि से आगे निकल जाना।
उनकी गाड़ी हमारा गाड़ी से आगे निकल गई है।