ಅರ್ಥ : संगीतातील सात स्वरांमधील सातवा स्वर.
							ಉದಾಹರಣೆ : 
							नि हा निषादाचा संक्षिप्त रूप आहे.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
संगीत के सात स्वरों में से अंतिम स्वर जो सबसे ऊँचा भी है।
निषाद का संक्षिप्त रूप नि है।ಅರ್ಥ : हिन्दू धर्मग्रंथात वर्णिलेला एक देश.
							ಉದಾಹರಣೆ : 
							निषादच्या राजाने रामाची मनोभावने सेवा केली.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कोळी, पारधी ही जात.
							ಉದಾಹರಣೆ : 
							निषाद जातीतील लोक मासेमारी, चिमण्या मारणे इत्यादी कामे करतात.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निषाद जात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).
jatiಅರ್ಥ : निषाद ह्या जातीतील व्यक्ती.
							ಉದಾಹರಣೆ : 
							निषादांची उपजीविका नदी काठीच्या शेतीवर अवलंबून होती.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :