ಅರ್ಥ : अवनतीची, अडचणीची, संकटाची वाईट दुःखद स्थिती.
							ಉದಾಹರಣೆ : 
							व्यसनामुळे त्याच्या आयुष्याची दुर्दशा झाली.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दशा, दुःस्थिती, दुर्गती, दुर्दशा, दैना, वाताहत, हाल, हालअपेष्टा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A situation from which extrication is difficult especially an unpleasant or trying one.
Finds himself in a most awkward predicament.ಅರ್ಥ : साफ पराभव.
							ಉದಾಹರಣೆ : 
							अचानक झालेल्या हल्ल्यामुळे शत्रुसैन्याची धूळधाण उडाली