ಅರ್ಥ : एखादे काम व्यवस्थित झाले आहे की नाही हे पाहणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							आमचे काम भाषावैज्ञानिक तपासतील.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Examine carefully for accuracy with the intent of verification.
Audit accounts and tax returns.ಅರ್ಥ : विशेषतः रोगाचे निदान लवण्यासाठी शारीरिक द्रवपदार्थाचे, यंत्र वा रासानिक प्रक्रियाद्वारे बारकाईने अवलोकन करणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							रोगाचे निदान होण्यासाठी रक्त तपासून घ्या.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तपास करणे, तपासणी करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीच्या सत्य-असत्यतेचा निर्णय घेणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							वैज्ञानिक ब्लॅक होल तपासत आहे.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पारखणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादा रोग किंवा आजार आहे किवा नाही ह्याचे परीक्षण करणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							चिकित्सक झोपलेल्या रुग्णाचे पोट तपासत आहे.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : शरीरातील विशिष्ट ध्वनी ऐकण्याचे डॉक्टरांचे साधन.
							ಉದಾಹರಣೆ : 
							त्यांनी आम्हाला आज तपासनळी कशी वापरायची हे शिकवले.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तपासनळी, स्टेथोस्कोप
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
शरीर के भीतर उत्पन्न ध्वनियों को सुनने का यंत्र।
प्रायः सभी डॉक्टर गले में आला लटकाये रहते हैं।A medical instrument for listening to the sounds generated inside the body.
stethoscope