ಅರ್ಥ : एखाद्याला शारीरिक वा मानसिक त्रास देणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							सासरच्या मंडळींनी सुनेला खूप सतावले
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गांजणे, छळणे, त्रस्त करणे, त्रास देणे, प्राण खाणे, सतावणे, हैराण करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी को मानसिक या शारीरिक तौर पर पीड़ित करना।
शादी के बाद गीता के ससुरालवालों ने उसे बहुत सताया।ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीची योग्यता, विशेषता, सामर्थ्य, गुण इत्यादी जाणून घेण्यासाठी शोध संबंधित कार्य करणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							सोनार सोन्याची शुद्धता पारखतो.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : परीक्षण करणे, पारखणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
योग्यता, विशेषता, सामर्थ्य, गुण आदि जानने के लिए शोध संबंधी कार्य करना या कुछ विशेष काम करना।
सोनार सोने की शुद्धता परखता है।