ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूची आवश्यकता असणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							आम्हाला काही नवीन वस्तूंची गरज आहे.
							ह्या कामाला दोनशे कामगार लागतील.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आवश्यकता असणे, गरज असणे, लागणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
* किसी की आवश्यकता या ज़रूरत होना।
हमें कुछ नई वस्तुओं की आवश्यकता है।