ಅರ್ಥ : ज्याला काय करायचे आहे हे कळत नसलेला.
							ಉದಾಹರಣೆ : 
							गोंधळलेला माणसाला सावरणे कठिण जाते.
							मस्ती करताना शिक्षक वर्गात अचानक आल्याने मुले कावरीबावरी झाली
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कावराबावरा, गोंधळलेला
ಅರ್ಥ : घाबरला आहे असा.
							ಉದಾಹರಣೆ : 
							अन्यायाने भयभीत न होता त्याचा सामना करायला हवा.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भयग्रस्त, भयभीत, भ्यालेला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो डरा हुआ हो।
अन्याय से भयभीत लोगों को उससे लड़ना चाहिए।Thrown into a state of intense fear or desperation.
Became panicky as the snow deepened.