ಅರ್ಥ : प्रदेश वा क्षेत्राशी संबंधीत.
							ಉದಾಹರಣೆ : 
							शाळेत प्रादेशिक खेळाची स्पर्धा आयोजित केली गेली आहे.
							योजनेच्या सूचना सर्व क्षेत्रीय अधिकार्यांना देण्यात आलेल्या आहेत.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्रादेशिक, स्थानिक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Of or relating to a territory.
The territorial government of the Virgin Islands.