ಅರ್ಥ : चार प्रकारच्या संन्याशांपैकी पहिला जो आपल्या कुटुंबीयांच्या घरी राहतो.
							ಉದಾಹರಣೆ : 
							कुटीचक हा शिखा-सूत्राचा त्याग करत नाही.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पुत्रन्नाद
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
चार प्रकार के संन्यासियों में से पहला जो अपने या अपने कुटुम्बियों के घर रहता है।
कुटीचक शिखा-सूत्र का त्याग नहीं करता है।