ಅರ್ಥ : स्त्रियांचा उरोभाग झाकणारे एक शिवलेले वस्त्र.
							ಉದಾಹರಣೆ : 
							भिकारीणची फाटलेली चोळी पाहून ममताने तिला आपली चोळी दिली.
							चोळी आणि लुगडं नेसलेली बाई खरोखर सुंदर दिसते.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Part of a dress above the waist.
bodice