ಅರ್ಥ : संरक्षण होईल असे ठिकाण.
							ಉದಾಹರಣೆ : 
							अतिरेकी आश्रय शोधत गावात आले
							अचानक पाऊस आल्याने आम्ही आडोसा शोधू लागलो.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आडोसा, आधार, आश्रयस्थान, आसरा, थारा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्यास जिथे संरक्षण किंवा शरण मिळेल अशी मानवाकृती संरचना.
							ಉದಾಹರಣೆ : 
							ही धर्मशाळा वाटसरूंचे एक आश्रयस्थान आहे.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आश्रयस्थान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह मानवकृत संरचना जहाँ किसी को सुरक्षा या शरण मिले।
कल रात एक अजनबी आश्रय-स्थल की तलाश कर रहा था।A structure that provides privacy and protection from danger.
shelter