ಅರ್ಥ : ज्याच्या मुळाची कुडी मसाल्याचा पदार्थ व औषध म्हणून वापरतात ते झाड.
							ಉದಾಹರಣೆ : 
							आले हिंदुस्थानात सर्व प्रदेशात होते
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Perennial plants having thick branching aromatic rhizomes and leafy reedlike stems.
gingerಅರ್ಥ : मसाल्यात वा औषधात वापरले जाणारे एका झाडाचे मूळ.
							ಉದಾಹರಣೆ : 
							थंडीत आल्याचा चहा छान लागतो.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :