ಅರ್ಥ : एखाद्या कामाचा शुभारंभ करणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							आज मी माझ्या नवीन कामाची सुरवात केली.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आरंभ करणे, ओनामा करणे, प्रारंभ करणे, श्रीगणेशा करणे, सुरवात करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी काम, बात आदि को शुरू करना।
पंडितजी ने पूजा आरंभ की।ಅರ್ಥ : एखाद्या कामाची सुरवात होणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							शेवटी ते युद्ध आरंभले.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी कार्य की शुरुआत होना।
हमारे क्षेत्र में एक नई परियोजना शुरू हो रही है।