ಅರ್ಥ : लाभ मिळेल अशा आशेने भांडवल म्हणून वापरायला देणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							ह्या योजनेत किती जणानी पैसे गुंतवले.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गुंतवणे
ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूस एखाद्या ठिकाणी अशा प्रकारे स्थिर करणे जेणेकरून ती तिथून सहज निघणार नाही.
							ಉದಾಹರಣೆ : 
							सैनिकांनी दोर पर्वताच्या टोकावर अडकवला.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडकविणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : संकटात दुसर्यासही जबाबदार ठरवून त्याला आपल्याबरोबर अडकविणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							रमेश स्वतः तर अडकलाच पण मलाही त्यात गोवले.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडकविणे, गुंतवणे, गुंतविणे, गोवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
उलझन या झंझट के लिए किसी को उत्तरदायी बनाकर उसे अपने साथ लगाना।
रमेश खुद तो फँसा ही साथ में मुझे भी लपेट लिया।