ಅರ್ಥ : लष्कराशी किंवा सेनेशी संबंधित किंवा लष्कराचा.
							ಉದಾಹರಣೆ : 
							लष्करी दल शिस्तप्रिय असतात.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लष्करी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : सैन्याचा किंवा सैन्याशी संबंधित.
							ಉದಾಹರಣೆ : 
							शत्रू देशावर हल्ला करण्यासाठी एक सैनिकी तुकडी पाठवण्यात आली.