ಅರ್ಥ : एखाद्याच्या उलट असलेला.
							ಉದಾಹರಣೆ : 
							त्या जुळ्या बहिणी अगदीच विपरीत स्वभावाच्या आहेत.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : साध्यासरळ प्रकारचा नसणारा, समोरून न येणारा, आडमार्गाचा.
							ಉದಾಹರಣೆ : 
							त्या कामाकरिता मला वाकडा मार्ग वापरावा लागला.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वाकडा, वेखसे, वेखाशे, वेखासे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो सीधे और साफ़ तरह से या सामने न होकर घुमाव-फिराव से या दूसरे द्वार से हो।
उस काम को करने के लिए मुझे अप्रत्यक्ष तरीका अपनाना पड़ा।