ಅರ್ಥ : हिरा, माणिक इत्यादी मूल्यवान खनिज पदार्थ.
							ಉದಾಹರಣೆ : 
							रत्नांची आभूषणे बनवतात
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : आपली जात, वर्ग इत्यादीमध्ये इतरांपेक्षा खूप चांगला किंवा वरचढ आहे तो.
							ಉದಾಹರಣೆ : 
							ताजमहलला इस्लामी कलेचे रत्न मानले गेले आहे.
							रमेश म्हणजे चित्रकलेतील एक रत्नच आहे.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नग
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :