ಅರ್ಥ : एखाद्या जागेला घेरणारा, एखाद्या गोष्टीचा पृष्ठभाग.
							ಉದಾಹರಣೆ : 
							ह्या टाकीची भिंत जाड आहे.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A layer of material that encloses space.
The walls of the cylinder were perforated.ಅರ್ಥ : (शरीरशास्त्र) शरीरातील एखाद्या संरचनेला घेरणारा पृष्ठभाग.
							ಉದಾಹರಣೆ : 
							चरबीमुळे रक्तवाहिनीची भिंत अरूंद झाली आहे.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :