ಅರ್ಥ : मूर्ती वा मंदिर ह्यांची स्थापना.
							ಉದಾಹರಣೆ : 
							गावात शिवमंदिराच्या प्रतिष्ठापनेची तयारी चालली आहे.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : स्थापना
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : स्थापन करण्याची क्रिया.
							ಉದಾಹರಣೆ : 
							चौकात गांधीजींच्या मूर्तीची स्थापना केली.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : स्थापना
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The act of putting something in a certain place.
emplacement, locating, location, placement, position, positioning