ಅರ್ಥ : टांग्याच्या मागच्या बाजूस पाय ठेवण्यासाठी केलेली जागा.
							ಉದಾಹರಣೆ : 
							पायदानावर पाय ठेवून ती टांग्यात चढली.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला पाय ठेवण्याकरिता असलेली चार पायांची छोटी वस्तू.
							ಉದಾಹರಣೆ : 
							खुर्चीवर बसताच तिने मोड्यावर पाय ठेवले.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मोडा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :