ಅರ್ಥ : शरीर कंपायमान होणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							अतिशय ताप आल्यामुळे तो थंडीने कापत होता.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कापणे, कापरे भरणे, थरथरणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
शरीर में एक प्रकार की सिहरन महसूस होना।
ठंड के कारण उसका शरीर काँप रहा है।ಅರ್ಥ : एखाद्या कारणामुळे मानसिक उत्तेजना निर्माण होऊन मनात व शरीरातून कंपनाची लहर उत्पन्न होणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							लेकीच्या रागेजलेल्या आवाजाने लक्ष्मीबाई एकदम थरारल्या.