ಅರ್ಥ : मनाला विरंगुळा देणारी गोष्ट किंवा काम करणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							तो आपल्या मित्रांबरोबर मस्करी करत आहे.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चेष्टा करणे, थट्टा करणे, मस्करी करणे, विनोद करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मन बहलानेवाली बात या काम करना।
वह अपने सहपाठी के साथ मज़ाक कर रहा है।