ಅರ್ಥ : कुरड्या वा पापड्या करण्यासाठी शिजवलेले गव्हाचे सत्त्व वा तांदळचे पीठ.
							ಉದಾಹರಣೆ : 
							मला चीक आवडतो.
							
ಅರ್ಥ : नुकत्याच व्यालेल्या गाय,म्हैस इत्यादीचे चिकट दूध.
							ಉದಾಹರಣೆ : 
							चिकापासून खरवस बनवतात.
							चीकामध्ये खूप प्रथिने असतात.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खरूस
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : वृक्ष, वनस्पती इत्यादीकांतून निघणारा पांढरा द्रव.
							ಉದಾಹರಣೆ : 
							रुईच्या झाडातून निघणारे दूध औषधी असते.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A milky exudate from certain plants that coagulates on exposure to air.
latex