ಅರ್ಥ : आईवडिलांना एकच असलेला मुलगा.
							ಉದಾಹರಣೆ : 
							एकुलताएक मुलगा असला की त्याचे फार लाड होतात.
							श्याम माझा एकुलताएक मुलगा आहे.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : एकुलताएक पुत्र, एकुलताएक मुलगा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह लड़का जो अपने माँ-बाप का एक ही हो।
श्याम मेरा इकलौता बेटा है।ಅರ್ಥ : जो नाहीसा झाल्यास दुसरा मुळीच नाही असा किंवा फक्त एकच.
							ಉದಾಹರಣೆ : 
							वाचनालयात मृत्युंजय या पुस्तकाची ही एकुलती प्रत आहे
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :